सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8134 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- माया गंगाराम खिल्लारे यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार सोनी विनोद लोणकर रा. राहोली बु (खाता क्रमांक5984) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 105 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1100 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 295 चे बिगरशेती क्षेत्र 1.1100 आर.चौ.मी (111.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : दिपाली विनोद लोणकर रा.राहोली बु. (खाता क्रमांक :-7121) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 105 मधील प्लॉट क्र 295 चे बिगरशेती क्षेत्र 1.1100 आर.चौ.मी (111.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8743/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.