Ferfar #8142 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
पुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री प्रकाशचंद्र धनराज सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 26 चा नवीन गट क्रमांक 103 मधील बिगरशेती क्षेत्र 56.0725 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 2.0200 आर.चौ.मी (202.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1404 Office Of The Tahsildar Hingoli Dated 09/10/1998 हे त्यांनी
लिहुन घेणार :
संध्या सुधाकर देशपांडे रा.औंढा नागनाथ (खाता क्रमांक :-7122) मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 26 चा नवीन गट क्रमांक 103 मधील प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 2.0200 आर.चौ.मी (202.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1881/2001 दिनांक 21/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 39000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.