सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8145 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61/4
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- 1)पुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा 2)प्रकाशचंद्र धनराज सुराणा 3)प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 23 चा गट क्रमांक 61/4 मधील बिगरशेती क्षेत्र 180.9073 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 70 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1406 Office Of The Tahsildar Hingoli Dated 07/09/1998 हे त्यांनी लिहुन घेणार : इंदुबाई भगवानराव शिरामे रा.पारडा (खाता क्रमांक :-7124) मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 23 चा गट क्रमांक 61/4 मधील प्लॉट क्र 70 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी खताचा करारनामा दस्त क्रमांक 2597/2011 दिनांक 18/05/2011 प्रमाणे रक्कम रुपये 68000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.