सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8148 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
61/4
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- 1)पुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा 2)प्रकाशचंद्र धनराज सुराणा 3)प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा रा. हिंगोली (खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 23 चा गट क्रमांक 61/4 मधील बिगरशेती क्षेत्र 180.9073 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 51 चा भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3707 आर.चौ.मी (137.07 चौ.मी) ज्यांचा N.A.No.98/NAA/CR-1406 Office Of The Tahsildar Hingoli Dated 07/09/1998 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) चंद्रकांत पुडलीकराव कदम रा.गौळबाजार यांना किंमत रुपये 47000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2721/2009 दिनांक 24/07/2009 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चा भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3707 आर.चौ.मी (137.07 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) राजु लक्ष्मणराव गुठठे रा.सालेगाव यांना किंमत रुपये 234000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 1405/2015 दिनांक 30/03/2015 असा आहे. सदरील प्लॉट क्र 51 चा भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3707 आर.चौ.मी (137.07 चौ.मी) असलेल्या प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.