Ferfar #8151 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
1) पांडुरंग ग्यानबाराव जाधव 2) रंगराव ग्यानबाराव जाधव रा. बोरीशिकारी (खाता क्रमांक2255) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 99/2 मधील बिगरशेती क्षेत्र 2.0393 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 14 अे चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.2959 आर.चौ.मी (129.59 चौ.मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक ग्यानबाराव जाधव रा.बोरीशिकारी (खाता क्रमांक :-7129) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 99/2 मधील प्लॉट क्र 14 अे चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.2959 आर.चौ.मी (129.59 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3116/2017 दिनांक 21/06/2017 चा चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 8688/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 242000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.