Ferfar #8156 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
नामदेव शंकरराव बुद्रुक रा. हिंगोली (खाता क्रमांक623) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 111 मधील बिगरशेती क्षेत्र 12.3180 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 36 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.94/B-JMB/I-CR-89 Office Of The Tahsildar Hingoli Dated 23/11/1994 हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) पंकज राजकुमार दुबे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 41000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3070/2010 दिनांक 08/07/2010 असा आहे. सदरील प्लॉट क्र 36 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे
2) गजानन रामकिशन येरावार रा.नांदेड यांना किंमत रुपये 41000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4577/2010 दिनांक 22/12/2010 असा आहे. सदरील प्लॉट क्र 36 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.