सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8158 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
61/5
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : स्टेट बैंक ऑफ इंडीया, हिंगोली लिहून देणार : दिलीप भुजाजी पाचपुते प्लॉट क्र 81 रा. कारवाडी यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 5845/2026 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2340000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बैंक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.