सातबारा Watch

← देउळगांव (रामा )

Ferfar #1029 · देउळगांव (रामा )

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
सुषमा प्रकाश ढगे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश रमेश देउळगावकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेश रमेश पांडे ऐवजी राजेश रमेश देउळगावकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हिंगोली यांच्याकडील परिपत्रक क्रमांक ता.क्र.2024/ROR/कावी दि. ९/10/202४ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2653817 अन्वये राजेश रमेश पांडे ऐवजी राजेश रमेश देउळगावकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .