Ferfar #2752 · मालवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार :- शिवाजी रंगराव बुद्रुक रा मालवाडी येथील रहिवासी असुन त्यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले आहे की त्यांची जमीन मौजे मालवाडी गट क्र 15 मधील क्षेत्र 1.20 आर मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे बोअरवेलची स्थानिक चौकशी केली पंचनामा केला अर्ज व शपथपत्रानुसार बोअरवेलची नोंद घेण्यात आली.