सातबारा Watch

← राहोली खुर्द

Ferfar #2216 · राहोली खुर्द

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
सुषमा प्रकाश ढगे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- शे. एजाज हाजी शे. इस्माईल, अजर खॉ आय्युब खॉ पठाण,(खाता क्रमांक 757) यांचे मौ राहोली (खु.)येथिल गट/सर्व्हे क्रमांक 91, बिगरशेती क्षेत्र 10800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 84 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) ज्यां प्लॉट क्रमांक 85 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) चा प्लॉट क्रमांक 102 बिेगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) तीन प्लॉटचे एकुण क्षेत्रफळ 230.73 आर.चौ.मी (230.73 चौ.मी) N.A. No.210/JMB/NA/CR-14, OFFICE OF THE TAHASILDAR HINGOLI. DATE.14/06/2010 यांनी लिहुन घेणार : शेखा साजीद अब्दुल रहमान कुरेशी यांना मौ राहोली खु.) येथिल गट/सर्व्हे क्रमांक 91 प्लॉट क्रमांक 84 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) ज्यां प्लॉट क्रमांक 85 बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) चा प्लॉट क्रमांक 102 बिेगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) तीन प्लॉटचे एकुण क्षेत्रफळ 230.73 आर.चौ.मी (230.73 चौ.मी) सहदुय्यम निंबधक हिंगोली वर्ग-2, जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ४७४२दिनांक १७/१२/ २०१३ प्रमाणे रक्कम रुपये १८५000 घेऊन खरेदी दिली. प्लॉट क्रमांक 85 हा शेखा साजीद अब्दुल रहेमान कुरेशी यांनी लिहुन घेणार : नूरमोहमद अब्दुल कादर (खाता क्रमांक १४०८ ) यांना मौ राहोली (खु.) येथिल गट/सर्व्हे क्रमांक 91, प्लॉट क्रमांक ८५ बिेगरशेती क्षेत्र 0.6964 आर.चौ.मी (69.64 चौ.मी) ) सहदुय्यम निंबधक हिंगोली वर्ग-2, जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11 दिनांक ३१/१२/२0१४ प्रमाणे रक्कम रुपये ६३००० घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.