Ferfar #2816 · लिंबाळा मक्ता
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/1
- Talathi
- संतोष दिनानाथ मुसने
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
रामकिशन चतुरलाल जैस्वाल रा.हिंगोली यांनी मौ लिंबाळा मक्ता येथील (खाता क्रमांक40) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/1, बिगरशेती क्षेत्र 156.5395 आर.चौ.मी पैकी प्लॉट 111 बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
छायाबाई सुधीर तेली गट/सर्व्हे क्रमांक 2/1 प्लॉट 111 अकृषीक क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2185 दिनांक 17/06/2008 प्रमाणे रक्कम रुपये 51000 घेऊन खरेदी दिली.हाच प्लॉट पुढे
लिहुन घेणार :
दिपक गंगाधर शिंदे , (खाता क्रमांक :-2005)गट/सर्व्हे क्रमांक 2/1 प्लॉट 111 बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 370 दिनांक 20/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद हि लिंकीगदवारे घेण्यात आली आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.