Ferfar #1281 · केसापूर
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- वैशाली नामदेव काशिदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा.तहसीलदार साहेब हिंगोली यांचे पत्र/ आदेश जा.क्र./2026/आरआरसी/कावी-248 दिनांक 03/11/2026 अन्वये नोंद घेण्यात येते की, मौजे केसापुर ता. जि. हिंगोली. येथील शेतजमीन गट क्रमांक 204 क्षेत्र 2 हे.28 आर मधील खातेदार शे.सलीम शे.जुम्मा यांचे रक्कम रुपये 28850 रु स्थावर मालमत्तेचा जप्तीबोजा असलेला बोजा कमी करणे बाबत तहसीलदार साहेब यांचेकडील पत्र/ आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.