सातबारा Watch

← जांभरुण आंध

Ferfar #883 · जांभरुण आंध

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
121, 122
Talathi
प्रतिक अविनाश वाजपेयी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/वाटणी /85/कावी- 74 आदेश दिनांक 22/09/2026 आदेश दिनांक : 22/09/2026 मा.तहसीलदार हिंगोली यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/वाटणी /85/कावी- 74 आदेश दिनांक 22/09/2026 अन्वये नोंद घेण्यात येते कि,मौजे जांभरून आंध ता. जि.हिंगोली येथील खातेदार 1) मारोती तुकाराम अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 1 हे 43 आर व पो.ख.0 हे 27 आर 2)गट क्रमांक 121 मध्ये 2 हे 82 आर व पो. ख. 0 हे 50 आर असुन त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार जमिनीचे वाटणीपत्राचा खालील प्रमाणे आदेश पारित केला आहे. 1. दत्तराव मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0 हे 51 आर व पोख.0हे13 आर व 121 मधे 1 हे 06 आर व पोख 0हे10 आर 2. महादू मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0हे 36आर व पोख 0हे07आर व 121 मधे 0हे56आर व पोख.0हे10 आर 3. विठ्ठल मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0हे36आर व पोख.0हे07आर व 121 मधे 0हे56आर व पोख.0हे10आ र 4. लक्ष्मण मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0हे20आर जमीन वरील प्रमाणे वाटुन दिले असे व. मा. तहसीलदार हिंगोली यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 चे कलम 85 प्रमाणे आदेशाची प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.