Ferfar #2861 · सिद्धेश्वर
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- बद्रीनाथ साहेबराव साबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा. व्यवस्थापक, SBI शाखा हिंगोली यांचे कडील पत्र दि.08/09/2026 अन्वये फेरफार नोंद घेण्यात येते कि मौजेसिद्धेश्वर येथील गट क्र.281 मधील खातेदार बाबुराव गुजा जाधव व निलाबाई शेषेराव जाधव यांनी 160000 रु एवढे कर्ज पूर्ण भरले असून 7/12 वर इतर अधिकार मधील नोंद कमी करण्याबाबत मा. व्यवस्थापक SBI शाखा हिंगोली यांनी पत्र देऊन कळविले आहे. त्यानुसार फेरफार नोंदविण्यात येत आहे.