Ferfar #2585 · माथा
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- गोपाल सिताराम मुकिर
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा.जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. हिंगोली यांचेकडील पत्र जा.क्र. मरादिविविम/2026-27/जि.का.हिंगोली/221 दि.27/10/2026 नुसार फेरफार नोंद घेण्यात येते कि,विजय बाबुराव दवणे यांनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ म.यांच्याकडून रु.200000/-कर्ज घेतले होते. जामीनदार म्हणून राजाराम नारायण सुतार यांनी गहाणखत करून दिले होते त्यानुसार त्यांच्या जमिनीवर बोजा नोंद करण्यात आला होता. परंतु उक्त पत्रान्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने राजाराम नारायण सुतार यांच्या नावे असलेला बोजा कमी करण्यास्तव फेरफार नोंद घेण्यात आली.