Ferfar #1208 · गोळेगांव
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- गोपाल सिताराम मुकिर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा.शाखा व्यवस्थापक, डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप.बँक लि.शाखा औंढा नागनाथ यांचेकडील पत्र जा.क्र.18/112/2026-27 दि.08/10/2026 नुसार कळविले आहे कि, श्री विशाल भिकुलाल अग्रवाल यांच्या नावे मौजे गोळेगाव गट क्र.98 वरील रु.800000/- कर्ज बोजा कमी करण्याबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने श्री विशाल भिकुलाल अग्रवाल यांच्या नावावरील रु.800000/- कर्ज बोजा कमी करण्यास्तव फेरफार नोंद घेण्यात आली.