सातबारा Watch

← पिंपळदरी तर्फे नांदापूर

Ferfar #1098 · पिंपळदरी तर्फे नांदापूर

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
240, 89
Talathi
khandu baburao pujari
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र 2026/जमिन-1 /वाटणी /कावी- 02 आदेश दिनांक : 25/08/2026 मा. तहसिलदार औंढा ना यांचे आदेश क्र जा.क्र 2026/जमिन-1 /वाटणी /कावी- 02 दिनांक 25/08/2026 रोजीच्या आदेशाने मौंजे पिंपळदरी तर्फे नांदापुर येथील बाबुराव भिकाजी ठोंबरे व माणीका भिकाजी ठोंबरे यांच्या नांवे असलेली गट क्र 89 मधील समाईक लागवडयोग्य क्षेत्र 0 हे 69 पोटखराब 0 हे 02 आर व गट क्र 240 मधील समाईक लागवडयोग्य क्षेत्र 1 हे 71 पोटखराब 0 हे 05 आर क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये खालील प्रमाणे आपसात वाटुन दिली आहे. 1)बाबुराव भिकाजी ठोंबरे यांना गट क्र 89 मधील लागवडलायाक क्षेत्र 0 हे 69 आर व पोटखराब 0 हे 02 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 34 आर व पोटखराब 0 हे 01 आर व गट क्र 240 मधील लागवडलायाक क्षेत्र 1 हे 71 आर व पोटखराब 0 हे 05 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 85 आर व पोटखराब 0 हे 03 आर असे एकुण लागवडलायक क्षेत्र 1 हे 19 आर व पोटखराब 0 हे 04 आर 2)माणिका भिकाजी ठोंबरे यांना गट क्र 89 मधील लागवडलायाक क्षेत्र 0 हे 69 आर व पोटखराब 0 हे 02 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 35 व पोटखराब 0 हे 01 आर व गट क्र 240 मधील लागवडलायाक क्षेत्र 1 हे 71 आर व पोटखराब 0 हे 05 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 86 आर व पोटखराब 0 हे 02 आर एकुण लागवडलायक क्षेत्र 1 हे 21 आर व पोटखराब 0 हे 03 आर वरील प्रमाणे मा. तहसिलदार औंढा ना यांचे आदेश क्र जा.क्र 2026/जमिन-1 /वाटणी /कावी- 02 दिनांक 25/08/2026 रोजीचे आदेश प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली करीता मंजुरीस्तव सादर