सातबारा Watch

← नागेशवाडी

Ferfar #1260 · नागेशवाडी

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
रुपा गणपतराव कळसकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 श्री. गोकुळ आवडाजी टार्फे यांनी अर्ज दिला की, मौजे नागेशवाडी येथील जमीन मिळकत स.न./ग.न 264 चे ७/१२ गोकुळ आवडाजी टार्फे करिता अ.पा.क. म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी . असा विनंती अर्ज दिला आहे. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डची सत्यप्रत सादर केले वरून अ.पा.क. शेरा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.