Ferfar #659 · मार्डी
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- संजय सारंगधर वाघिले
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी औंढा नागनाथ यांचे आदेश दावा क्र.2025 /आरओआर /रस्ता /सिआर -00021 दिनांक 17/07/2026 नुसार
मौजे मार्डी येथील गट क्र. 04 मधील स्मशान भुमीमध्ये जाण्या-येण्यासाठी गट क्र. 02 व 03 मधुन वहिवाटीचा रस्ता आहे. व गाव नमुना 7/12 मधील इतर
अधिकार सदरी या रस्त्याची नोंद घेणे बाबत मा. तहसिलदार औंढा नागनाथ यांचे आदेश प्राप्त झाले वरून मौ.मार्डी येथील गट क्र. 04 मध्ये सदर नोंद घेण्यात आली.
करिता मा. तहसिलदार औंढा नागनाथ यांचे आदेशान्वये घेण्यात आलेली नोंद मंजुरीस्तव सादर.