Ferfar #4457 · जवळा बाजार
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- संगमेश्वर लक्ष्मण सोनटक्के
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मन गौराप्पा विभुते रा. जवळा बाजार(खाता क्रमांक369) यांचे गट/सर्व्हे क्रमांक157, बिगरशेती क्षेत्र 2.4983 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं 5 क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी ज्यांचा एन ए नंबर 91/ब/जमा -1/कावि -527 तहिसील कार्यालय वसमत दि 15/06/1976 हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोपान शंकरराव गादेवार , (खाता क्रमांक :-3055)गट/सर्व्हे क्रमांक 157 बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4797 दिनांक 26/06/2003 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.