सातबारा Watch

← पेठवडगाव

Ferfar #1414 · पेठवडगाव

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
साईनाथ दादाराव वानखेडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र. /2026/कलम85/सि.आर क्र 99 आदेश दिनांक : 19/10/2026 वरील आदेशान्वये मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कळमनुरी यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे पेठवडगाव येथील अर्जदार सुर्यकांत सखाराम वानोळे यानी कार्यालयात अर्ज सादर केल्यावरुन शेत स.न./गट क्र.32 मधील सामाईक शेतजमीन आदेशमधील नमुद चतु:सिमा प्रमाणे वाटणीने देण्यास संमती दिली आहे. वाटप जमीनीचा तपशील: लिहुन देणार : - सुर्यकांत सखाराम वानोळे व इतर सामाईक, शेत सर्व्हे/गट क्र. 32 मधील क्षेत्र 1 हे. 59 पोटखराब 0 हे 00 आर आकार 1 रु. 20 पै. लिहुन घेणार : - सुर्यकांत सखाराम वानोळे, शेत सर्व्हे/गट क्र. 32 मधील क्षेत्र 1 हे. 59 पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै. वरील प्रमाणे मा.तहसिलदार साहेब यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटप जमीनीचा फेरफार नोंदवने साठी आदेशीत केलेवरुन नोंद घेण्यात आली.