सातबारा Watch

← शिवणी बुद्रुक

Ferfar #1409 · शिवणी बुद्रुक

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
राजेंद्र घनश्याम माहेश्वरी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि.शाखा कळमनुरी गहाणखत लिहुन देणार : गुलाब मारोतराव हरण रा. शिवणी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4277-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब मारोतराव हरण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.