Ferfar #3740 · घोडा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- छाया रामकिशन कोळपे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नागनाथ अर्बन को.ऑप बँक लि.हिंगोली शाखा आ.बाळापुर
गहाणखत लिहुन देणार : आनिल दुर्गादास मुक्कावार रा. घोडा यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 3518-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनिल दुर्गादास मुक्कावार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.