Ferfar #3759 · घोडा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- छाया रामकिशन कोळपे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 2020/85/कावी/CR56
आदेश दिनांक : 28/07/2020
अधिकारी : तहसीलदार
आदेश दिनांक : 28/07/2020 मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय कळमनुरी यानी म.ज.म.अ.1966 कलम 85 नुसार अर्जदार संतुंकराव आनंदराव पतंगे यांचे नावावर असलेली जमीन मौजे घोडा येथील स.न.89 लागवडयोग्य क्षेत्र 4.35 आर पो.ख.0.14 आर.खालील प्रमाणे त्याच्या मुलाला वाटणीपत्राआधारे वाटप केली आहे.
1 मारोतराव संतुकराव पंतगे स.न.89 क्षेत्र 4.35 पो.ख.0.14 आर
वरील प्रमाणे जमीन वाटप केली असुन मा.तहसीलदार कळमनुरी यांचे आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे.