Ferfar #3362 · शेवाळा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2/4
- Talathi
- जगदीश दिनकरराव कुलकर्णी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि., शाखा आ.बाळापुर
लिहुन देणार : कैलास उत्तमराव वाघमारे रा. शेवाळा गट नंबर/ सर्वे नंबर 87/2/4 यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 3918 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास उत्तमराव वाघमारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3918 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.