Ferfar #3380 · शेवाळा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1
- Talathi
- जगदीश दिनकरराव कुलकर्णी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
स्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 201.2151 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.153 क्षेत्र 0.6855 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2004-जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हा आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
शिवाजीराव नानाराव कदम , (खाता क्रमांक :-1447)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.153 क्षेत्र 0.6855 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3524 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.