सातबारा Watch

← शेवाळा

Ferfar #3393 · शेवाळा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
132/2/2
Talathi
जगदीश दिनकरराव कुलकर्णी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- मोहनराव अरविंदराव हेंद्रे रा. शेवाळा(खाता क्रमांक319) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/2/2, बिगरशेती क्षेत्र 19.7576 आर.चौ.मी पैकी प्लॉट न.1 मधील अविभाजित हिस्सा क्षेत्र 0.8568 आर.चौ.मी ज्याचा अकृषिक परवाना क्र.जा.क्र.२०२३/जमा-1/अ.कृ.परवानगी/CR05 तहसिल कार्यालय कळमनुरी दि.१४/०७/२०२३ हा आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश देवीदास वाघमारे , (खाता क्रमांक :-1655)गट/सर्व्हे क्रमांक 132/2/2 बिगरशेती क्षेत्र 0.8568 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3594 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.