Ferfar #3080 · आखाडा बाळापूर
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- प्रसन्न सुनिल देशमुख
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आ.बाळापुर तर्फे भुषण गोविंदराव मेहत्रे
गहाणखत लिहुन देणार : श्रीरंग तातेराव धांडे रा. आखाडा बाळापूर यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4101-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीरंग तातेराव धांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.