सातबारा Watch

← आखाडा बाळापूर

Ferfar #3092 · आखाडा बाळापूर

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
58/1
Talathi
प्रसन्न सुनिल देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- जगन्नाथ ऊर्फ सखाराम सुरजमल अग्रवाल रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक62) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1, मधील प्लॉट नं. 13/2 , बिगरशेती क्षेत्र 59.9079 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6728 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 1983/जे.एम.बी/-आय.-823 तहसिल कार्यालय, कळमनुरी दिनांक 02/04/1983 हे त्यांनी लिहुन घेणार : नारायण गंगारामजी काळे , (खाता क्रमांक :-1811)गट/सर्व्हे क्रमांक 58/1 बिगरशेती क्षेत्र 1.6728 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1380 दिनांक 11/07/1990 प्रमाणे रक्कम रुपये 9000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.