सातबारा Watch

← आखाडा बाळापूर

Ferfar #3094 · आखाडा बाळापूर

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
57/3
Talathi
प्रसन्न सुनिल देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- राजेद्रंप्रसाद नेमीचंद गोयंका रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक447) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/3, मधील ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 2003/1 , बिगरशेती क्षेत्र 20.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6691 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रदिप अनंतराव तुप्तेवार , (खाता क्रमांक :-374)गट/सर्व्हे क्रमांक 57/3 बिगरशेती क्षेत्र 5.6691 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2823 दिनांक 14/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 760000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.