सातबारा Watch

← भुरक्याचीवाडी

Ferfar #461 · भुरक्याचीवाडी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 38
Talathi
प्रतिक राजु सोनोने
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र. /2026/कलम85/सि.आर क्र.50 आदेश दिनांक : 25/08/2026 वरील आदेशान्वये मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कळमनुरी यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे भुरक्याचीवाडी येथील अर्जदार जगननाथ रामजी भुरके यानी कार्यालयात अर्ज सादर केल्यावरुन शेत स.न. 38 मधील स्वतंत्र व शेत स.न. 135 मधील सामाईक मालकी शेतजमीन आदेशमधील नमुद चतु:सिमा प्रमाणे वाटणीने देण्यास संमती दिली आहे. वाटप जमीनीचा तपशील: लिहुन देणार : - जगननाथ रामजी भुरके व इतर सामाईक, शेत सर्व्हे/गट क्र. 135 मधील क्षेत्र 4 हे. 50 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 1 रु. 90 पै. लिहुन देणार : - जगननाथ रामजी भुरके, शेत सर्व्हे/गट क्र. 38 मधील क्षेत्र 0 हे. 92 आर पोटखराब 0 हे 04 आर आकार 0 रु. 80 पै. लिहुन घेणार : - चंद्रकला जगन भुरके, शेत सर्व्हे/गट क्र. 135 मधील क्षेत्र 2 हे. 25 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै. लिहुन घेणार : - ज्ञानेश्वर जगनराव भुरके, शेत सर्व्हे/गट क्र. 135 मधील क्षेत्र 2 हे. 25 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै. व शेत सर्व्हे/गट क्र. 38 मधील क्षेत्र 0 हे. 92 आर पोटखराब 0 हे 04 आर आकार 0 रु. 80 पै. वरील प्रमाणे मा.तहसिलदार साहेब यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटप जमीनीचा फेरफार नोंदवने साठी आदेशीत केलेवरुन नोंद घेण्यात आली.