Ferfar #1399 · भोसी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- प्रतिक पुरुषोत्तम पालखडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र. /2026/कलम85/सि.आर क्र.108
आदेश दिनांक : 03/11/2026
वरील आदेशान्वये मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कळमनुरी यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे भोसी येथील अर्जदार किशन नारायण कपाटे यानी कार्यालयात अर्ज सादर केल्यावरुन शेत स.न. 234 मधील शेतजमीन आदेशमधील नमुद चतु:सिमा प्रमाणे वाटणीने देण्यास संमती दिली आहे.
वाटप जमीनीचा तपशील:
लिहुन देणार : - किशन नारायण कपाटे, शेत सर्व्हे/गट क्र. 234 मधील क्षेत्र 1 हे. 68 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 98 पै.
लिहुन घेणार : - स्वप्नील किशन कपाटे, शेत सर्व्हे/गट क्र. 234 मधील क्षेत्र 0 हे. 84 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै.
लिहुन घेणार : - शिवम किशन कपाटे, शेत सर्व्हे/गट क्र. 234 मधील क्षेत्र 0 हे. 84 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै.
वरील प्रमाणे मा.तहसिलदार साहेब यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटप जमीनीचा फेरफार नोंदवने साठी आदेशीत केलेवरुन नोंद घेण्यात आली.