सातबारा Watch

← दांडेगाव

Ferfar #1985 · दांडेगाव

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
स्मिता सिध्दाजीराव सुर्यवंशी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : प्रकरण क्र.2026/NLRMP-1/कावी दि .12/03/2026 आदेश दिनांक : 12/03/2026 मौजे दांडेगाव येथील खातेदार बाबू सिताराम पवार गट क्रमांक 130 वरील 7/12 अधिकार अभिलेखात संगणीकृत सातबारावर बाबू सिताराम राठोड असे झाले होते. मा.तहसीलदार साहेब कळमनुरी यांच्या आदेश क्रमांक प्रकरण क्र.2026/NLRMP-1/कावी दि .12/03/2026 नुसार बाबू सिताराम पवार अशी 7/12नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.