सातबारा Watch

← हिवरा तर्फे जवळा

Ferfar #2157 · हिवरा तर्फे जवळा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
संतोष जगन्नाथ शेवाळकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिलीप परशुराम लोमटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिलीप परसराम लोमटे ऐवजी दिलीप परशुराम लोमटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कळमनुरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/NLRMP-1/कावी दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/12/2024 मधील नोंदणी क्र.पी- A-2641520 अन्वये दिलीप परसराम लोमटे ऐवजी दिलीप परशुराम लोमटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .