Ferfar #13551 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/अ
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
गोविंद प्रकाश मनीयार,विजय बन्सीलाल मनीयार,संजय बन्शीलाल मनीयार रा. कळमनुरी(खाता क्रमांक805) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/अ, बिगरशेती क्षेत्र 1.9060 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.244 क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 200/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.258 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 27/12/2005 हा आहे हे त्यांनी
लिहुन घेणार :
विठ्ठल नारायण फोपसे , (खाता क्रमांक :-49924)गट/सर्व्हे क्रमांक 193/अ बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी
कुल मुख्त्यार खातेदार : विजय बन्सीलाल मनीयार (खाता क्रमांक :- ) , यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4211 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 142000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.