Ferfar #13554 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/6
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
रियाज अहेमदखाँ नियाज अहेमदखाँ पठाण रा. कळमनुरी(खाता क्रमांक610) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/6, बिगरशेती क्षेत्र 0.1229 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.30 व 31 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (111.52 चौ.मी.) ज्याचा एन.ए.नंबर 2003/जे एम बी आय डब्लु एस 800 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 1/12/2003 हा आहे हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख शफी शेख बनेमीया , (खाता क्रमांक :-49914)गट/सर्व्हे क्रमांक 20/6 बिगरशेती क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (111.52 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1999 दिनांक 16/12/2004 प्रमाणे रक्कम रुपये 32000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.