सातबारा Watch

← कळमनुरी

Ferfar #13580 · कळमनुरी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
197/3
Talathi
बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- सुनिल राजाराम कोकडवार रा. कळमनुरी(खाता क्रमांक46519) यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.2138 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी हे त्यांनी रविंद्र सत्यनारायण वर्मा रा. कळमनुरी(खाता क्रमांक2457) गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.0908 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अनिता ओमप्रकाश कांबळे रा. कळमनुरी(खाता क्रमांक1281) गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.1367 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी प्लॉट नं.24 हे त्यांनी लिहुन घेणार : शामराव रामराव देवकर , (खाता क्रमांक :-49926)गट/सर्व्हे क्रमांक 197/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1634 दिनांक 25/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.