सातबारा Watch

← गुंडा

Ferfar #2689 · गुंडा

वसमत, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
166, 173
Talathi
अनिल अमृतराव निर्मले
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा हिंगोली गहाणखत लिहुन देणार : करण नामदेव चव्हाण ,नामदेव गणेशराव चव्हाण रा. गुंडा यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5173-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166, 173 क्षेत्र 2.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री करण नामदेव चव्हाण ,नामदेव गणेशराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.