Ferfar #2194 · परळी
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 316
- Talathi
- अनिल अमृतराव निर्मले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
हक्कसोडपत्र आधारे -
अर्जदार कौसाबाई प्रकाश दशरथे यांनी अर्ज दिल्यावरुन मौजे परळी येथील गट क्रमांक 316
क्षेत्रफळ 0.8098 आर सदर जमिन ही आमची वडीलोपार्जित जमिन असुन आम्हास वारसा
आधारे सामाईकरित्या आलेली आहे. सदर जमिनी मध्ये आमचे नावे इतर अधिकारात आहे.
वरील गटातील जमिनीचा हक्क आम्ही आज रोजी सोडुन देत हक्कसोडपत्र लिहुण घेणार यांचे
हक्कात नोंदणीकृत दस्त क्रमांक 3490 दिनांक 10.07.2026 हक्कसोडपत्र आधारे
लिहुण घेणार -
कौसाबाई प्रकाशराव दशरथे
हेच वरील वडीलोपार्जित जमिनीचे मालक राहतील.करिता इतर अधिकारातील कौसाबाई नामदेव,
शशिकलाबाई हरिभाऊ पवार,सागरबाई उत्तमराव लोनसने,रुख्मीनबाई कुंडलिकराव यांची नावे
नोंदणीकृत हक्कसोडपत्र आधारे कमी करण्यात आली.करिता मंजुरीस्तव सादर.