सातबारा Watch

← कोनाथा

Ferfar #1269 · कोनाथा

वसमत, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
32, 34, 40, 80
Talathi
सुनिल नारायण वाघमारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोजा कमी अर्जदार आशा माधवराव बेंडे व उषा विश्वनाथ बेंडे यांनी अर्ज दिला की,त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे कोनाथा येथील गट क्र 32,34,40,75 व 80 हे गट गहाण देऊन भारतीय स्टेट बँक शाखा वसमत यांच्या कडून फे न 882 ने आशा माधवराव बेंडे यांनी 205000 /-रु कर्ज व उषा विश्वनाथ बेंडे यांनी कर्ज 220000/-रु घेतले ते त्यांनी दिनांक 29 /10 /2026 रोजी भरणा केला आहे या बाबत बँकेचे पत्र जा.क्रsdi.Agri/2025/2026/265 दिनांक 29 /10 /2026 व जा.क्रsdi.Agri/2025/2026/266 दिनांक 29 /10 /2026 सादर केले आहे परंतु गट न 34 मध्येच फे न 882 ने उषा विंद सखाराम यांचा बोजा कर्ज रु 205000/-रु व सुशिला उद्धवराव यांचा बोजा कर्ज 220000/-रु कमी होत असल्यामुळे यांची बोजा नोंद नव्याने नोंद घेण्यात येते करिता हि नोंद बँकेचे बोजा नोंद कमी करण्याचे पत्र सादर केल्यावरून हि नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्त्व सादर