सातबारा Watch

← ब्राम्हणगाव खुर्द

Ferfar #906 · ब्राम्हणगाव खुर्द

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
147, 149, 37
Talathi
विठ्ठल शंकर पुरी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत आदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/79/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.12/10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/79/2026 प्रमाणे मौ. ब्राम्हणगाव(खु) येथिल गट क्रं.147 ,गट क्र.149 आणि गट क्र.37 मध्ये होणाजी केशव चव्हाण,कुंता मारोती चांभारे आणि लताबाई विलासराव सावळे यांच्या नावे सामाईक असणारे अनुक्रमे 0 हे 15 आर ,1 हे 16 आर आणि 0 हे 22 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 15 आर ,1 हे 16 आर आणि 0 हे 22 आर जमीन होणाजी केशव चव्हाण यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली