सातबारा Watch

← लोळेश्वर

Ferfar #906 · लोळेश्वर

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
आश्विनी विलासराव घोडके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम85/कावी/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 अर्जदार मंचक गणपतराव कदम मौजे लोळेश्वर ता.वसमत यांनी महराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे दिलेल्या जमीन वाटपाचे अर्जास तहसिलदार वसमत यांनी जा.क्र.आरओआर/कलम85/कावी/2026 दिनांक 28.09.2026 अन्वये मंजुरी दिली त्याप्रमाणे गट नं 63 मधील त्यांच्या मालकीची शेतजमीन संपुर्ण क्षेत्र 0 हे 56 आर आपल्या मुलास सुदाम मंचक कदम यांच्या नावे नोंद घेण्यात आली आहे. करिता तहसिलदार साहेब वसमत यांचेकडील आदेशावरुन नोंद .