सातबारा Watch

← लोळेश्वर

Ferfar #907 · लोळेश्वर

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
124, 125, 133
Talathi
आश्विनी विलासराव घोडके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : श्री.शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि.वसमत लिहुन घेणार : बाबासाहेब भागोजी वाहुळे यांनी सर्व्हे क्रमांक 124 वर फेरफार क्रमांक 714, 125 व 133 वर फेरफार क्र. 715 ने घेतलेला बोजा दिनांक 10/12/2020 रोजी श्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि. वसमत चा बाबासाहेब भागोजी वाहुळे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र जा.क्र. SSNB/HO/618/2026-27 दिनांक 3/11/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.