सातबारा Watch

← रोडगा

Ferfar #977 · रोडगा

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
सोनाली बापुराव टूले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 501 आदेश दिनांक : 23/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब वसमत यांचे आदेश जा.क्र.2026/आरओआर/अपील/कावी-501 दिनांक:23/10/2026 नुसार मौजे- रोडगा येथील शेत गट न.61 मधील फेरफार क्रमांक 973 ने खरेदी नोंद घेण्यात आली होती,परंतु फेरफाराचा तपशिल बरोबर नसल्यामुळे फेर क्रमांक 973 हा रद्द करण्याचा व नवीन फेरफार घेण्याचा आदेश प्राप्त झाल्यावरून खालील प्रमाणे नवीन नोंद घेण्यात येते. लिहुन देणार:- पारुबाई गोविंदराव कदम रा. रोडगा(खाता क्रमांक405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयश्री आशिष भोसले,(खाता क्रमांक :-672)गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3056 दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 608000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.करिता वरील प्रमाणे आदेश प्राप्त झाल्यावरून हि नोंद घेण्यात आली,नोंद मंजुरिस्तव सादर.