सातबारा Watch

← पांगरा शिंदे

Ferfar #2454 · पांगरा शिंदे

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
431, 804
Talathi
परमेश्वर हनुमानराव गरुड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप बँक लि,शाखा आखाडा बाळापुर लिहुन घेणार : रामदास कामाजी शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 804 वर फेरफार क्रमांक 2059 ने घेतलेला बोजा डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप बँक लि, शाखा आखाडा बाळापुर चे कर्ज 300000 रु.कामाजी ग्यानोबा शिंदे यांचेकडे सर्व्हे क्रमांक 431 वर फेरफार क्रमांक 2058 ने घेतलेला बोजा डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप बँक लि,शाखा आखाडा बाळापुर चे 300000 रु.कर्ज कामाजी ग्यानोबा शिंदे यांचेकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.