सातबारा Watch

← कुरुंदा

Ferfar #7677 · कुरुंदा

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
926
Talathi
स्वाती चंद्रकांत उजाडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम८५/सीआर/98/2026 आदेश दिनांक : 12/08/2026 मा. तहसिलदार वसमत यांचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/98/2026 दि. 12/08/2026 नुसार महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम 1966 कलम 85 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन तहसिलदार वसमत यांनी मौजे कुरुंदा येथिल शशिकला खंडोजी जाधव ,संजय खंडोजी जाधव ,दिलीप खंडोजी जाधव ,सुनिता गजानन इंगोले यांचे नावे सामाईक असलेले गट न 926 मधील 0 हे. 84 आर व पो.ख. 0 हे 07 आर शेतजमीनीचे विभाजन करण्याची परवानगी दिली आहे. लिहुन देणार – शशिकला खंडोजी जाधव ,संजय खंडोजी जाधव ,दिलीप खंडोजी जाधव ,सुनिता गजानन इंगोले यांचे नावे सामाईक असलेले गट न 926 मधील 0 हे. 84 आर व पो.ख. 0 हे 07 आर पैकी लिहुन घेणार – 1. शशिकला खंडोजी जाधव यांचे नावे 0 हे 42 आर व पो.ख. 0 हे. 04 आर क्षेत्र वाटुन दिले आहे. लिहुन घेणार – 2. संजय खंडोजी जाधव यांचे नावे 0 हे 42 आर व पो.ख. 0 हे. 03 आर क्षेत्र वाटुन दिले आहे. वरिलप्रमाणे शेतजमीनीचे विभाजन करण्यासाठी मा.तहसिलदार वसमत यांचे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम 1966 कलम 85 नुसार आदेश प्राप्त झालेवरुन नोंद घेण्यात आली.