Ferfar #7691 · कुरुंदा
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- स्वाती चंद्रकांत उजाडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : जगदगुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जिल्हा हिंगोली ,शाखा कुरुंदा.
लिहून देणार : गिरीश नरेंद्र कुरूंदकर रा. कुरुंदा यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक जगदगुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जिल्हा हिंगोली शाखा कुरुंदा यांचेकडील पत्र जा.क्रमांक १४८ दि. २६.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.