Ferfar #7694 · कुरुंदा
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- स्वाती चंद्रकांत उजाडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि. वसमतनगर ,शाखा कुरुंदा
लिहून देणार : सारंग वामनराव सिध्देवार रा. कुरुंदा यांनी रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन वामनराव मलकार्जुन सिध्देवार रा. कुरुंदा यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 274 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि. वसमतनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.SSNB/14/66/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.