Ferfar #474 · पारवा
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- गजानन गोविंदराव शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहून घेणार : मराठवाडा अर्बन को. ऑप .क्रेडिट सोसाइटी ली. वसमत ,
लिहून देणार : गोपाळ यंकाजी कदम रा. पारवा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 13 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को. ऑप .क्रेडिट सोसाइटी ली. वसमत यांचेकडील पत्र क्रमांक 104 दी.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.