सातबारा Watch

← कागबन

Ferfar #1393 · कागबन

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
स्वाती जयवंत कौले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम85/सीआर/126/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 खातेदार अर्जदार भिमराव बापुराव सवंडकर मौजे कागबन ता.वसमत यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे दिलेल्या जमीन वाटपाचे अर्जास तहसिलदार वसमत यांनी जा.क्र.आरओआर/कलम85/सीआर/126/2026 दि29/10/2026 अन्वये मंजुरी दिली त्याप्रमाणे गट नं 6 मध्ये भिमराव बापुराव सवंडकर क्षेत्र 1.77हेआर एवढे क्षेत्र असुन त्यापैकी 1)निवृत्ती भीमराव सवंडकर क्षेत्र 0.88हेआर 2)बालाजी भिमराव सवंडकर क्षेत्र 0.89हेआर नावे क्षेत्र दाखल केले. तहसिलदार साहेब वसमत यांचेकडील आदेशावरुन नोंद